खनिज विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
खनिज विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( National Mineral Development Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 42 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. सिव्हिल 04 02. इलेक्ट्रिकल … Read more