महाराष्ट्र शासन सेवेत पोलिस पाटील पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !
महाराष्ट्र राज्य शासन सेवेत पोलिस पाटील पदांकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhandara Police Patil Recruitmen ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागाच्या उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रांमधील गावांमध्ये पोलिस पाटील या पदांकरीता पदाभरती प्रक्रिया राबविण्यात … Read more