सोलापुर , कोल्हापुर व नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 3,514 जागांसाठी मेगाभर्ती 2023

राज्य शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र महानगरपालिकेमध्ये , तब्बल 40 हजार जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . यापैकी राज्यातील सोलापूर , कोल्हापूर व नाशिक महानगरपालिकेतील पदभरती प्रक्रिया बाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे . सोलापुर , कोल्हापूर व नाशिक महानगरपालिकेतील मिळून एकुण रिक्त पदांची संख्या 3,514 आहे . सोलापुर महानगरपालिकेमध्ये एकुण मंजुर पदांची संख्या 1026 आहे … Read more

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now Online !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 05 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने विहित कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहे . पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया .. पदाचे नाव – शीट मेटल वर्कर , एकूण पदांची संख्या : 05 पात्रता – उमेदवार हा महाराष्ट्र … Read more

बस महामंडळामध्ये चालक- वाहक व लिपिक पदांच्या 13,830 जागेसाठी मेगाभरती ! जाहिरात पाहा !

बस महामंडळामध्ये तब्बल 13,830 जागेवर चालक – वाहक व लिपिक पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे . सध्या महामंडळामध्ये रिक्त पदांचा आकडा मंजूर पदापेक्षा अधिक झाल्याने , कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत आहे . सध्या महामंडळाकडून रिक्त पदावर कंत्राटी पद्धतीने , भरती प्रक्रिया राबवली आहे . परंतु सदर रिक्त पदावर कायमस्वरूपी पद्धतीने भरती … Read more

राखीव पोलिस दलांमध्ये 9,212 पदांसाठी , दहावी पात्रता धारकांसाठी महाभरती 2023 ! Apply Now Online !

केंद्रीय राखीव पोलिस दल ही एक केंद्र सरकारची निमलष्करी दल असून , देशाच्या अंतर्गत सेवा व आवश्यकतेनुसार देश सेवेकरीता बोर्डर सुरक्षतेचे काम करत असते .या राखीव पोलिस दलांमध्ये इतर इतर सेवा करीता एकुण 9,212 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारक उमदेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात . … Read more

CBI : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 5,000 पदांवर फक्त 12 वी पात्रताधारकांसाठी मोठी मेगाभर्ती 2023 ! Apply Online Now !

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 5,000 पदांवर , फक्त बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदनाम , आवश्यक पात्रता व वेतनमान बाबत सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात . पदाचे नाव – बिझनेस करस्पॉन्डंट / फॅसिलिटेटर , एकुण पदांची … Read more

BMC : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ,संवर्ग क पदांसाठी मेगाभरती जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये संवर्ग क पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध झालेली असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचे नावे , आवश्यक पात्रता व पदांची संख्या बाबत पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदनाम – परिचारिका ( स्टाफ नर्स ) संवर्ग क , एकुण पदांची संख्या – … Read more

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या ( संवर्ग क व ड ) 10 हजार जागांसाठी नविन महाभरती प्रक्रिया ! असा करावा लागेल अर्ज !

बृहन्मंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या ( संवर्ग क व ड ) तब्बल दहा हजार जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , यापैकी सध्या सुमारे 3 हजार जागांसाठी पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्यात आलेली आहे . 10 हजार जागेपैकी आता 7 हजार जागेवर पदभरती प्रक्रिया बाकी आहे .राज्य शासनाने दिलेल्या सुचनेनुसार येत्या 15 मे पर्यंत सर्व रिक्त पदांवर … Read more

महाभरती 2023 ! राज्य शासन सेवेत तब्बल 75,000 पदांसाठी बाह्य यंत्रणेद्वारे वर्ग क व ड संवर्गासाठी मेगाभरती जाहिरात प्रसिद्ध !

राज्य शासन सेवेमध्ये बाह्य यंत्रणे कडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे / एजन्सीचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी राज्य शासन मान्यता देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . यानुसार राज्य शासन सेवेमध्ये संवर्ग क व ड मध्ये तब्बल 75,000 पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यासाठी बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध … Read more

एकात्मिक बालविकास सेवा योजना मध्ये 20 हजार जागेवर अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांसाठी पदभरती प्रक्रिया सुरु ! लगेल अर्ज करा !

महाराष्ट्राच्या बालविकास विभागामध्ये अंगणवाडी सेविका , मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस पदांसाठी पदभरती प्रक्रिया सुरु झालेली आहे .काही जिल्हा प्रशासनांकडून पदभरती प्रक्रिया बाबतची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .यामध्ये जिल्हा निहाय पदभरती प्रक्रिया जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यांमध्ये सध्या अंगणवाडी सेविका , मदतनिस , मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या एकुण 20,186 जागांसाठी पदभरती तात्काळ करण्याचे आदेश … Read more

अखेर तलाठी मेगाभर्तीला मुहुर्त लागला ! तब्बल 4,122 तलाठी पदांसाठी महाभरती प्रक्रिया 2023 ! असा करावा लागेल अर्ज !

राज्य शासनाच्या महसुल विभागाकडून तलाठी व मंडळ अधिकारी पदांच्या रिक्त जागांचे अहवाल राज्य शासनाकडे सादर केले असून , सदर रिक्त पदांपैकी 100 टक्के पदे त्याचबरोबर काही वाढीव पदे निर्माण करुन पदभरती प्रक्रीया राबविण्यासाठी राज्य शासनाला अखेर मुहुर्त सापडला आहे . 31 मार्च 2023 पर्यंत राज्यातील जवळपास 15 टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत , यापैकी महसूल … Read more