BMC : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये 10 हजार जागेवर मेगाभर्ती ! पुढील आठवड्यापासून अर्ज प्रक्रियेस होणार सुरुवात !
BMC : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये तब्बल 10 हजार जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार असून प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया पुढील आठवड्यात प्रत्यक्ष अर्ज प्रक्रियेस सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे .याबाबतचा निर्णय लवकरच पालिका प्रशासनांकडुन घेण्यात येणार आहे . वरील नमुद 10 हजार जागांपैकी सध्या 920 जागेवर पदभरती सुरु करण्यात आलेली आहे .उर्वरित 9 हजार जागांमध्ये सफाईगार व … Read more