महापारेषण मध्ये विविध पदांच्या तब्बल 3 हजार 129 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया !
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ महापारेषण मध्ये विविध पदांच्या तब्बल 3 हजार 129 पदांसाठी सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महापारेषण कंपनी मध्ये हक्काची नोकरी प्राप्त होणार आहे , सदर अधिकृत महा- पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात .. अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. कार्यकारी संचालक 01 02. मुख्य अभियंता 01 03. अधिक्षक … Read more