राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2018 ते 01 जानेवारी 2022 या कालावधीतील महागाई भत्तावाढीस मंजुरी ! GR निर्गमित दि.18.11.2022

राज्य शासन सेवेतील पाचव्या वेतन आयोगानुसार मंजुर वेतनश्रेणीत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2018 ते दिनांक 01 जानेवारी 2022 या कालावधीतील महागाई भत्तावाढी मंजुर करणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण GR दि.18.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .महागाई भत्तावाढी संदर्भातील वित्त विभागाचा दि.18.11.2022 रोजीचा सविस्तर जी.आर पुढीलप्रमाणे पाहुयात .. जे राज्य … Read more

ठाणे , वसई – विरार व पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

ठाणे , वसई – विरार व पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .सदरची पदे हे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत वरील नमुद महानगरपालिकेकरीता रिक्त असलेल्या पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे . अ.क्र पदांचे … Read more

थंडीच्या दिवसामध्ये या इलेक्ट्रिक Room Heaters चा वापर करुन 5 मिनिटात रुम करा गरम उबदार ! जाणुन घ्या हिटरची किंमत , वैशिष्ट्ये !

सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने , थंडी खुपच जाणवत आहे . रात्रीच्या वेळी गरम पांघरुण घेवूनही थंडी कमी होतच नाही . शिवाय जास्त पांघरुण घेतल्यास दम कोंडल्यासारखे होत असल्याने , यावर एक उत्तम पर्याय म्हणजे रुम हिटर होय ! या हिटरच्या माध्यमातुन केवळ 5 मिनिटांमध्ये रुम मध्ये गरम उबदार वातावरण निर्माण होवून जाते . या हिटर … Read more

शिंदे सरकारचे कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीतील कर्मचाऱ्यांसह इतर 15 महत्वाचे निर्णय !

शिंदे – फडणवीस सरकारची कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक दि.17.11.2022 रोजी संपन्न झाली असुन , या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांसह इतर 15 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत . ही मंत्रीमंडळ बैठक राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाली असून , या बैठकीमध्ये घेण्यात आलेले 15 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . कर्मचाऱ्यांबाबत महत्वपुर्ण निर्णय – 1 )  राज्यातील … Read more

MAHAGENCO : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती मंडळ मध्ये 661 जागांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 661 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment for Assistant Engineer , Number of post vacacny – 661 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदांचे नावे – सहाय्यक अभियंता ( शाखा : मेकॅनिकल , … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय : कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 6 टक्के वाढ !

महाराष्ट्र राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 6 टक्के वाढ करणेबाबतचा सर्वात मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे .यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे .महागाई भत्ता वाढीचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना व कधीपासुन मिळणार आहे याबाबतची  सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात . महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय राज्यातील एसटी कर्मचारी संदर्भात घेण्यात आला आहे .राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांना … Read more

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये वर्ग – अ पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये वर्ग – अ पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Public Service Commission Recruitment For Class – A Post ,Number of Post vacancy – 28 ) पदांचा सविस्त तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. उप संचालक सामान्य राज्य सेवा 13 … Read more

अमरावती व अकोला  महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महानगरपालिका अमरावती / अकोला करीता कंत्राटी पद्धतीने रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Amaravati Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post vacancy – 24 )  पदभरती प्रक्रिया बाबत सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. वैद्यकीय … Read more

महाराष्ट्र जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग – क पदांच्या 22,208 जागांसाठी महाभरती ! शासन निर्णय निर्गमित दि.15.11.2022

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग – क पदांच्या एकुण 22,208 जागांसाठी महाभरती राबविण्यात येणार आहे . जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील यामध्ये वाहनचालव व गट ड संवर्गातील पदे वगळुन रिक्त पदे भरणेबाबत ग्राम विकास विभागाचा दि.15.11.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे . जिल्हा परिषद भरती संदर्भातील ग्राम विकास विभागाचा … Read more

Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित दि.14.11.2022

राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे राज्य शासन – प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ सातत्याने प्रयत्न करीत आहे . या सदंर्भात मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अख्यक्षेखालील दि.19 सप्टेंबर 2022 रोजीच्या बैठकीत त्याचबरोबर मा. उपमुख्यमंत्री महोदयांशी दि.28 जुलै 2022 च्या समक्ष भेटी प्रसंगी अत्यंत सकारात्मक चर्चाविनिमय होवून देखिल दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शासनाच्या वेळकाढु धोरणामुळे राज्य भरातील अधिकाऱ्यांमध्ये … Read more