पनवेल महानगर पालिका प्रशासन मध्ये गट अ , ब , क व ड संवर्गातील तब्बल 377 जागांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
पनवेल महानगर पालिका प्रशासनांमध्ये विविध गट अ , ब , क व ड संवर्गातील तब्बल 377 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन सादर करण्यासाठी मुदवाढ देण्यात आलेली आहे . ( Panvel Mahanagarpalika Recruitment For Various Class I , II , III & IV Post ) पदनाम , … Read more