पोलिस पाटील पदांच्या एकुण 344 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
POLICE PATIL : पोलिस पाटील पदांच्या एकुण 344 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalgaon District Police Patil Post Megabharati , Apply Now ) पदनाम , पदाची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. … Read more