पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये गट ब व ड संवर्गातील 772 पदांसाठी आत्ताची नविन महाभरती ! लगेच करा आवेदन !
पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनांमध्ये विविध पदांच्या तब्बल 772 जागांसाठी नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत आवेदन मागविण्यात येत आहेत . यांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरी ल गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात आलेले आहेत , सदर पदभरती … Read more