महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषदा मध्ये लिपिक , चालक , प्रयोगशाळा सहाय्यक , वर्ग क मधील सर्व पदे , शिपाई ,फायरमन इ. पदांसाठी महाभरती !

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायत आस्थापनेवरी गट क व गट ड च्या संवर्गनिहाय पदांची किमान शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आलेली असून , रिक्त पदांवर नगरपरिषद प्रशासन संचालनालय कडून मंजुर केलेल्या कोट्यानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच भरती प्रद्धत प्रमाण याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. वरीष्ठ लिपिक या पदांकरीता … Read more

नागपुर पालिका प्रशासनांमध्ये गट अ , ब , क व ड  संवर्गातील तब्बल 17,981 पदांसाठी महाभरती 2023

नागपुर पालिका : नागपूर पालिका प्रशासनांमध्ये सुधारित आकृतीबंधानुसार गट अ , ब व क संवर्गामध्ये तब्बल 17 हजार 981 पदांसाठी महाभरती प्रक्रियास राज्य शासनांच्या नगर विकास विभागांकडून मान्यता देण्यात आलेली आहे . नागपूर पालिका ही गट अ दर्जाची पालिका असल्याने पालिकेचे कार्यक्षेत्र 227 चौ.कि.मी असून शहराची लोकसंख्या अंदाजे 30 लाख इतकी आहे . नागपूर महानगरपालिका … Read more

नागपुर महानगरपालिका मध्ये 17,981 पदांसाठी पदभरतीस अखेर मंजुरी , सुधारित जाहीरात पाहा !

नागपुर महानगरपालिकेच्या 17,981 पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देणेबाबत नगरविकास विभागांकडून दि.10 मे 2023 रोजी पदभरती प्रक्रिया शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर सुधारित आकृतीबंधानुसार तब्बल 7,503 नविन पदे निर्माण करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात येत आहेत . सदर नमूद करण्यात आलेली 7,503 नविन पदे निर्माण करताना एक वेळची विशेष बाब म्हणून नागपुर महानगरपालिकेच्या 35 … Read more

राज्यातील महानगरपालिका मध्ये विविध संवर्गातील पदांच्या 40 हजार जागांसाठी महाभर्ती 2023 !

महाराष्ट्र राज्यातील पालिका प्रशासनातील पदे भरण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पदभरती  , प्रक्रिया , पदांचे नावे , पदांनुसार आवश्यक पात्रता , निवड प्रक्रिया , विभागीय परीक्षा , परीक्षेचे वेळापत्रक , प्रशिक्षण , परीक्षेचा अभ्यासक्रम या संदर्भात सुधारित आकृतीबंधानुसार पदभरती शासन निर्णय दि.02 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . महानगरपालिका पालिकेच्या आयोजित परीक्षेमध्ये उत्तीर्ण … Read more

महानगरपालिका महाभरती : महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका मध्ये 40 हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया , सुधारित जाहीरात प्रसिद्ध !

महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या तब्बल 40 हजार पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , पालिका प्रशासनांतील पदांनुसार आवश्यक पात्रता जाहीर करण्यात आलेली आहे . सध्या पालिका प्रशासनांमध्ये 40 हजार पदे भरण्याचा मोठा संकल्प राज्य शासनाने केला आहे , त्या अनुषंगाने महानगरपालिकामधील रिक्त पदांची आकडेवार व सुधारित आकृतीबंध जाहीर करण्यात येत आहेत . … Read more

SGBAU :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ विविध शिक्षकेत्तर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !

SGBAU संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे विविध शिक्षकेत्तर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sant Gadge Baba Amaravati University Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या … Read more

India Post : भारतीय टपाल महाराष्ट्र सर्कल मध्ये पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

भारतीय टपाल महाराष्ट्र सर्कल अधिनस्त मेल मोटार सेवा मुंबई येथे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीत आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mail Motor Service Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 10 ) पदांचे नाव , पात्रता , वेतनमान याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम … Read more

महाराष्ट्र राज्य भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा मध्ये तब्बल 1 हजार 183 पदांसाठी महाभर्ती 2023 ! सुधारित पदभरती GR निर्गमित !

महाराष्ट्र राज्य भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे , या सुधारित आकृतीबंधानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतीमध्ये गट अ ते गट ड पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यांमध्ये भुजल सेर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील पदांचा सुधारित आकृतीबंध या शासन निर्णयान्वये अंतिम करण्यात येत … Read more

महाराष्ट्र भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील गट अ ते ड संवर्गातील तब्बल 1183 पदांसाठी पदभरती बाबत सुधारित पदभरती जाहीरात निर्गमित !

महाराष्ट्र भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील गट अ ते  गट ड संवर्गातील तब्बल 1183 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनांच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांकडून दि.24.04.2023 रोजी महत्वपुर्ण सुधारित पदभरती शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या दि.13.12.2022 रोजीच्या मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय सचिव समितीच्या बैठकीतील मान्यतेनुसार भुजल सर्वेक्षण आणि विकास … Read more

महाराष्ट्र राज्यातील सर्वच नगरपरिषदा / नगरपंचायती मध्ये तब्बल 7 हजार 830 पदांसाठी मेगाभरती जाहीरात प्रसिद्ध !

महाराष्ट्र राज्यातील सर्वच नगरपरिषदा / नगरपंचायती मध्ये विविध गट क व गट ड संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया संदर्भात राज्य शासनांच्या नगरपरिषद प्रशासनांकडुन पदभरती प्रक्रिया परिपत्रक दि.17.04.2023 रेाजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकांमध्ये रिक्त पदांच्या पदभरती करीता परिक्षेचे स्वरुप व परीक्षेसाठी अभ्यासक्रम नियोजित करण्यात आलेले आहेत . यांमध्ये वरिष्ठ लिपिक , लिपिक टंकलेखक … Read more