ठाणे पालिकेमध्ये परिचर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! थेट मुलाखतीद्वारे निवड !
ठाणे पालिका अधिनस्त छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरी परिचर या पदांच्या तब्बल 24 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची केवळ मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यामध्ये एकुण 24 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता 2 जागा , अनुसूचित जमाती -02 ,भटक्या … Read more