महाभरती 2023 : एकलव्य निवासी शाळांमध्ये तब्बल 4026 जागांसाठी मेगाभरती 2023 ! लगेच करा आवेदन !
एकलव्य निवासी शाळांमध्ये तब्बल 4026 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचे नावे , पदसंख्या , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता , वेतनमान , वयोमर्यादा इत्यादी पदभरती बाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. एकलव्य निवासी शाळा ह्या केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागा अंतर्गत … Read more