MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये आत्ताची नविन पदभरती ; 150,000/- रुपये एवढा मिळेल पगार !
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया निर्गमित झालेली असून , सदर पदांस आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदाचे नाव , पात्रता इ.सविस्तर तपशिल खालील प्रमाणे पाहुयात .. यामध्ये प्रकल्प सल्लागार / सल्लागार ( Project Advisor / Consultant ) या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून … Read more