कोल इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 1764 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 1764 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Coal Indian Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1764 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात … Read more