पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या भरपुर जागेसाठी पदभरती प्रक्रिया , अर्ज करायला विसरु नका !
पुणे महानगरपालिका मध्ये समाज विकास विभाग अंतर्गत अस्थायी पदावर 6 महिने कालावधी करीता करार पद्धतीने एकवट मानधनावर पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून शैक्षणिक व अनुभवधारक उमेदवारांकडुन आवेदन मागविण्यात येत आहेत .( Pune Municipal Corporation Recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे . पदांचे नावे – समुपदेशक , समुहसंघटिका , कार्यालयीन सहाय्यक , … Read more