महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ! 35,000-50,000/- एवढा मिळेल पगार !
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आस्थापनेवरील विविध पदांकरीता कंत्राटी तत्वावर पदभरती करीता इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचे नावे ,आवश्यक अर्हता व पदसंख्या व वेतनमान याबाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. 01. संचालक प्रतिष्ठापना पदांचे एकुण 01 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा महाराष्ट्र राज्य … Read more