राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये वर्ग विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !
राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचं नावे , पदांची संख्या , पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये संवर्ग अ व ब पदांकरीता पदभरती प्रक्रिय राबविण्यात येत आहेत .यामध्ये विधी सल्लागार पदांच्या एकुण 01 … Read more