वित्त विभागामध्ये कार्यालय सहाय्यक पदांच्या 12,523 जागांसाठी मेगाभर्ती ! पात्रता केवळ 10 वी उत्तीर्ण !
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्रीय वित्त विभाग अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक / बहुउद्देशिय कर्मचारी पदांकरीता सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रताधारक उमदेवारांनी विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे .पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात … पदांचे नावे / पदसंख्या – कार्यालयीन सहाय्यक / मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेक्निकल ) व हवालदार यामध्ये … Read more