शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कमी व्याजदरात मिळत आहे शैक्षणिक कर्ज ! तर जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती !

फेब्रवारी महिन्यात सर्वसाधारण अर्थसंकल्प असतो. याबाबत प्रत्येक वर्गातील लोकांचे डोळे केंद्र सरकारकडे लागले आहे. विद्यार्थ्यांनीही कमी व्याजदरात शैक्षणिक कर्जाची मागणी चालू केली आहे. शिक्षण पूर्ण करून स्वस्त दरात शैक्षणिक कर्ज आणि रोजगाराची व्यवस्था करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी चालू केली आहे. रांची विद्यापीठाच्या इंस्टीट्यूट ऑफ मेनेजमेंट स्टडीजच्या विद्यार्थ्यासोबतच संस्थेच्या संचालकांनीही सर्वसाधारण अर्थसंकल्पावर आपले मत मांडले आहे. शिक्षणाचा … Read more

ZP मेगाभर्ती 2023 ! जिल्हा परिषदेमध्ये गट -क मधील 13,521 पदांसाठी पुढील महिन्यांपासुन प्रत्यक्ष पदभरती प्रक्रिया ! GR !

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त राज्य शासन सेवेमध्ये रिक्त पदांपैकी तब्बल 75 हजार जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्याचे उद्दिष्ट्ये राज्य सरकारने ठरविले आहे .सदर जिल्हा परिषदेमध्ये रिक्त जागांवर वर्ग क पदांकरीता प्रत्यक्ष पदभरती प्रक्रिया पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे . या संदर्भात ग्राम विकास विभागांडुन दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय देखिल निर्गमित झालेला आहे . राज्य शासनाच्या … Read more

सैनिकी शाळा कामठी नागपुर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

सैनिकी शाळा कामठी नागरपुर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Army Public School , Kamatee Recruitment For various Post , Number Of Post vacancy – 23 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नाव (POST NAME ) – पदव्युत्तर शिक्षक ( … Read more

छावणी परिषद देहु रोड पुणे , येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

छावणी परिषद देहु रोड पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Cantonment Board Dehu Road , Pune Recruitment for Various Post , Number of post vacancy – 47 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे – निवासी वैद्यकीय अधिकारी , … Read more

मोठी महाभरती ! राज्यातील महानगरपालिका , नगरपरिषदांमध्ये तब्बल 40 हजार पदांची मोठी मेगाभर्ती !

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका , नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींमध्ये तब्बल विविध पदांच्या 40 हजार जागांसाठी मोठी मेगाभरर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . सदर पदभरती तातडीने सुरु करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना दि.11.01.2023 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत दिलेले आहेत . राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांच्या मुख्याधिकारी यांची राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.11.01.2023 … Read more

PM Kisan 13th Instalment: शेतकऱ्यांनो पीएम किसानच्या 13व्या हप्त्याची तारीख फिक्स झाली! मात्र अशा लोकांना शासन एक रुपयाही देणार नाही !

PM Kisan 13th Instalment : मित्रांनो तुम्हाला जर नियमितपणे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ भेटत असेल, लाभार्थ्यांच्या यादी मध्ये तुमचे देखील नाव समाविष्ट असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आता लवकरात लवकर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या … Read more

भारतीय टपाल विभागांमध्ये ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या  38,926 जागांसाठी मेगाभर्ती 2023 ! पदभरती जाहीरात प्रसिद्ध !

भारतीय टपाल विभागांमध्ये ग्रामीण डाकसेवक पदांच्या तब्बल 38,709 जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . सदर ग्रामीण डाकसेवक पदांसाठी भारतीय टपाल विभागाकडुन प्राबेशनरी जाहीराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . ( Indian Postal Department Recruitment For gramin Daksevak Post , Number of Post vacancy –  38926 ) सविस्तर महाभर्ती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नाव – … Read more

भारत सरकार यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर येथे 10 वी पात्रता धारकांसाठी 5,450 जागेवर माेठी महाभरती ! Apply Now !

भारत सरकारच्या यंत्र इंडिया लिमिटेड नागपुर येथे 10 वी पात्रातधारक उमेदवारांसाठी तब्बल 5450 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Yantra India Limited , Nagapur Recruitment For ITI / non ITI Apprentice ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. आयटीआय / … Read more

आता केवळ 2 मिनिटात 7/12 वरती वारसांची नोंदणी करता येणार ! जाणून घ्या सविस्तर बातमी !

शेतकरी बांधवांसाठी नवीन पोर्टल वर आनंदाची बातमी आहे ती बातमी अशी आहे सातबारा उताऱ्यावर तुम्हाला ऑनलाइन पध्दतीने तुमच्या वारसाची नोंदणी करता येणार आहे. ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. वारसाची नोंदणी करायची असल्यास पहिले रजिस्ट्री ऑफिसला जावे लागत होते. परंतू आता सर्व सिस्टीम ऑनलाइन असल्यामुळे ऑनलाइन पध्दतीने सुद्धा तुम्ही तुमच्या सातबारा उताऱ्यावर तुमच्या वारसाची नोंदणी … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी बारावी बोर्ड परीक्षाचे अंतिम वेळापत्रक जाहीर !

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नव विभागीय मंडळाच्या माध्यमातून फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे व दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसारच आता इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ही सहसा 21 फेब्रुवारीपासून 21 मार्च पर्यंतच्या कालावधीमध्ये होणार असून दहावीची लेखी परीक्षा दोन मार्चपासून ते पंचवीस … Read more